पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी

पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. कुसुम जलतारेआजी

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७ नोव्हेंबर २०२०) या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आजी यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.