कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भक्तीयोगानुसार साधना करणारा नामजपाच्या माध्यमातून अखंड साधना करू शकतो; कारण देवाचा नामजप करण्यासाठी त्याला स्थळ, काळ यांसारख्या घटकांची मर्यादा नसते. ज्ञानयोगी वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन करू शकतो, कर्मयोगी असेल त्या परिस्थितीत अपेक्षारहित राहू शकतो, हठयोगी केवळ श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून अखंड साधनारत राहू शकतो. अशा प्रकारे कोणत्याही मार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले