
२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
टीप : १ खर्व म्हणजे १०,००,००,००,००० वर्षे (शंभर सहस्र लक्ष किंवा लक्ष लक्ष वर्षे), तर १ निखर्व म्हणजे १,००,००,००,००,००० वर्षे (दहा सहस्र कोटी वर्षे)
उगादी (हिंदूंचे नववर्ष) आणि शिवरात्री या वेळीही मांसाहार करतो ! – Siddaramaiah
गुढीपाडव्यानिमित्त तुळजापूरात गुढी उभारणी आणि पारंपरिक विधी, पंढरपुरात विठ्ठल मंदिरात मनमोहक फुलांची रंगीबेरंगी सजावट !
सांगलीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन !
चिंचवड येथे हिंदु नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली !
तासगाव येथे १९२ व्या ‘रामोत्सवा’साठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !
पुणे येथील ‘श्रीमंत दगडूशेठ’ गणपति मंदिरात गुढीपूजन !