साई टेकडीवर नेऊन मद्य पाजून आरोपी अत्याचार करायचे ! – पीडितेचा जबाब
मुख्य आरोपीने आपला व्हिडिओ वडिलांना पाठवण्याची धमकी देत अनोळखी व्यक्तींसमवेत हा प्रकार करण्यास भाग पाडल्याची तिची तक्रार आहे. तिच्या तक्रारीत नमूद एका मैत्रिणीने पीडितेची अल्पवयीन आरोपीसमवेत ओळख करून दिली.