भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात ! – पुतिन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारताची आणि भारतियांच्या प्रतिभेची प्रशंसा केली आहे. भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात, यात कोणतीही शंका नाही.

नरेंद्र मोदी महान देशभक्त असून त्यांच्या नेतृत्वात भारताचे भविष्य उज्ज्वल !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

‘नाटो’च्या सैन्याशी रशियाचा संघर्ष झाल्यावर जगावर मोठी अपत्ती ओढवेल !  – पुतिन यांची चेतावणी

कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या सैन्याशी ‘नाटो’च्या सैनिकांचा थेट संपर्क अथवा संघर्ष झाल्यास जगावर मोठी आपत्ती ओढवू शकते, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनमधील १० शहरांवर रशियाचे आक्रमण !
बेलारूसकडून रशियाला उघडपणे लष्करी बळ !
रशियाविरुद्ध युद्धसज्ज असल्याची ‘नाटो’ची घोषणा !

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबचा वापर जर झालाच, तर विनाशाखेरीज काहीच या पृथ्वीवर नसणार, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो टाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेच जगालाही वाटत आहे. मोदी यांनी एक पाऊल टाकले होते आणि त्यांनी आणखी एक पाऊल टाकावे, हे जगाच्या भल्यासाठी योग्य ठरेल.

कर्च पुलावरील स्‍फोट, हे युक्रेनचे आतंकवादी आक्रमण ! – पुतिन

युक्रेनच्‍या या आक्रमणाचा सूड उगवण्‍यासाठी रशियाने युक्रेनवर ७५ क्षेपणास्‍त्र डागल्‍याचे म्‍हटले जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यावरून आभार मानले.

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

पाश्‍चात्त्य देशांनी भारतासारख्या देशांना लुटले !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची स्पष्टोक्ती

पश्‍चिमी देशांचा सामना करण्यासाठी रशिया ३ लाख सैनिकांची करणार भरती !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन ७ मास उलटले असले, तरी अमेरिकेसहित पश्‍चिमी देश रशियाच्या आक्रमकतेला लगाम घारण्यात अपयशी ठरले आहेत.