पाकिस्तानात राज्यघटनेनुसार नव्हे, तर शरीयत कायद्यानुसार शासन चालवावे !

पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे वर्चस्व वाढत असतांना भविष्यात पाक पूर्णतः आतंकवाद्यांच्या कह्यात जाऊन तेथे शरीयत कायदे लागू झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पाकिस्तानची तालिबान्यांविषयीची रणनीती त्याच्यावरच उलटणे !

अनेक दशकांपासून पाकिस्तानने ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’वर कारवाई करतांना अफगाण तालिबानला पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबले आहे. या कालावधीत अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ नवीन आघाडी उघडत आहे.

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणाची तालिबानकडून सुरक्षा परिषदेत तक्रार

कालपर्यंत पाकच्या साहाय्याने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणाऱ्या तालिबानला आता पाकचा त्रास होत असेल, तर ती पाकला नियतीने दिलेली शिक्षाच होय !

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – तालिबानची पाकला चेतावणी

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राइक’चे प्रकरण

पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाच्या तळावरील आक्रमणात २२ जण घायाळ

आक्रमण करणारे तीनही आतंकवादी ठार

‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणात पाकचे ५ सैनिक ठार

पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले.

पाकिस्तानी आणि ‘अफगाणी’ तालिबान !

पाक तालिबानला साहाय्य करत असल्याने तालिबान कधीही तहरीक-ए-तालिबानला पाकमध्ये कोणत्याही कारवाया करण्यास साहाय्य करणार नाही, मात्र पाकच्या विविध प्रांतांमध्ये संघर्ष चालूच आहे आणि तो निस्तरता आला नाही तर पाक ‘अफगाणी’ तालिबानचे साहाय्य घेईल आणि तालिबान अणूबाँबवर नियंत्रण मिळवेल,

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे ! – तालिबानची चेतावणी

‘जियो न्यूज’ या वृत्तवाहिनीला मुजाहिद याने मुलाखत देतांना ही चेतावणी दिली.

पाकमधूनच तालिबानला संचालित केले जात असल्याने पाकनेच शांततेसाठी प्रयत्न करावेत ! – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

राष्ट्रपती गनी यांनी पुढे म्हटले की, तालिबानवर पाकचाच पूर्ण प्रभाव आहे. पाकनेच तालिबानसाठी संघटित प्रणाली विकसित केली आहे. तालिबानचे निर्णय घेणार्‍या सर्व संस्था पाकमध्येच आहेत. त्यांना पाक सरकारचे समर्थन आहे.