तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारची शरणागती !
तालिबानमधील दुसर्या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर हा राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासमवेत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली याच्याकडे राष्ट्रपती गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.
तालिबानमधील दुसर्या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर हा राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासमवेत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली याच्याकडे राष्ट्रपती गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.
अफगाणिस्तानचा दोन तृतीयांश भाग तालिबानी फौजांनी गिळंकृत केला होता. राजधानी काबूलला त्यांनी वेढा घातला आहे. त्यानंतर तालिबानमधील स्थिती अधिक बिकट होऊन चरमसीमेला पोचेल.
अशी वक्तव्ये करत बसण्यापेक्षा संयुक्त राष्ट्रे तालिबानचा निःपात करण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?
केवळ बाराच देश का ? जगातील सर्वच देशांनी तालिबानचा विरोध करून त्याचे शासन आल्यास अफगाणिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे !
एका छोट्याशा देशातील आतंकवादी संघटना भारताच्या संदर्भात अशी उद्दाम भाषा वापरते आणि भारत असली विधाने खपवून घेतो, हे लज्जास्पद ! तालिबानला अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार कोणती पावले उचलणार ? अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबानच्या आतंकवाद्यांना कंठ फुटला आहे. तालिबानची बोलती बंद करण्यासाठी त्याच्या उरात धडकी भरेल, अशी भारताने कारवाई करावी ! काबूल – … Read more
अफगाणिस्तानमध्ये तालिबान अधिकाधिक प्रांत कह्यात घेत असल्याच्या भीतीने अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या नागरिकांना बाहेर काढण्याची सिद्धता केली आहे. यासाठी अमेरिका तिचे ३ सहस्र सैनिक अफगाणिस्तानात परत पाठवत आहे.
या हेलिकॉप्टरचे ‘रोटर ब्लेड’ (हेलिकॉप्टरवरील पंख्याचे पाते) गायब आहेत. हे ब्लेड तालिबानने हेलिकॉप्टरचा वापर आक्रमण करण्यासाठी वापरू नये, यासाठी अफगाणिस्तानच्या सैन्याने पूर्वीच काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाक तालिबानला साहाय्य करतो, हे यातून सिद्ध झाल्यामुळे आता पाकला जागतिक समुदायाने ‘आतंकवादी देश’ घोषित करावे !
तथाकथित मानाधिकार संघटना, स्त्रीवादी संघटना आदी आता कुठे आहेत ?
अफगाणिस्तानच्या पकतिया प्रांतातील थाल साहिब गुरुद्वारावर लावण्यात आलेला पवित्र ध्वज तालिबान्यांकडून हटवण्यात आला होता; मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे तालिबानने तो पुन्हा लावला आहे.