सनातनची ग्रंथमालिका : अमृतमय गुरुगाथा
लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा उलगडलेला जीवनपट अन् अनुभवलेली गुरुकृपा !
लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा उलगडलेला जीवनपट अन् अनुभवलेली गुरुकृपा !
प.पू. भक्तराज महाराज : तुम्हाला आनंद जाणवतो का ?
शिष्य डॉ. आठवले : हो, नेहमीच !
‘भक्तीमार्गातील नामजप करत असता भावामुळे बाह्य देवाचे दर्शन झाले, तरीही द्वैत रहाते. याउलट श्वासाबरोबर नामजप करत असता नामावरील भक्तीमुळे बाह्य देवाचे दर्शन होत नाही, तर नामधारक एकदम अद्वैताकडे जातो, म्हणजे नामाशी एकरूप होतो.’
शब्द हे दिले, तव कृपा असे निरंतर ।
भावजागृतीतून दिले, सदैव अनुसंधान ।
‘देवानेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा निश्चय करून घेतला’, असे जाणवणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी ती संगणकीय धारिका वाचली आणि त्यावर त्यांनी त्या वचनाचा अर्थ सूक्ष्म ज्ञानाद्वारे मला शोधण्यास सांगितला. हे वाचून माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. भक्तराज महाराज अत्युच्च आध्यात्मिक पातळीचे संत होते. त्यांचा वचनाचा भावार्थ मला शोधणे जमेल का ?
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव २ आणि ३ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमाच्या जवळ असलेल्या नवनीत गार्डन येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा उत्सव इंदूर येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
‘भक्तवात्सल्य’ हा आश्रम सुंदर भक्तीसुखे भरला ।
भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला ॥
‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.