भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा !
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘श्री संभाजी प्रतिष्ठान सांगली’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर शिवाजीनगर टिंबर एरियामध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘श्री संभाजी प्रतिष्ठान सांगली’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर शिवाजीनगर टिंबर एरियामध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांवर आक्रमण केले होते. नागरिकांकडून नगरसेवकांकडे वारंवार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे; मात्र महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाच्या काळात असे प्रकार होणे, हे अत्यंत गंभीर असून प्रशासनाने अशा करणांमध्ये वेळीच लक्ष दिले असते, तर यातील अनेक अपप्रकार टाळता आले असते !
४ मासांपूर्वी बेडग येथील बिरोबा मंदिरातील पितळी घोडे, बकर्यांच्या मूर्ती, गाभार्यातील ९ किलो वजनाचा पितळी नंदी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.
सांगली महापालिका क्षेत्रात १३६ इमारती धोकादायक असून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत ५४ मालमत्ताधारकांना आपल्या इमारती उतरवून घेण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे,..
नागरिकांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील महापालिका प्रशासन !
या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ११ जून या दिवशी दिले.
कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक प्रस्तावांमधून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पहिल्या टप्प्यात निवड झाली.
ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे.