करीना कपूर हिने बायबलचे नाव ‘प्रेग्‍नसी बायबल’ पुस्‍तकासाठी वापरल्‍याने बीड आणि सांगली येथे ख्रिस्‍त्‍यांकडून पोलिसांत तक्रार !

हिंदी चित्रपटसृष्‍टीतील अभिनेत्री करीना कपूर हिने ख्रिस्‍ती पंथियांच्‍या ‘बायबल’चे नाव ‘प्रेग्‍नसी बायबल’ या पुस्‍तकासाठी वापरल्‍यामुळे आक्षेप घेण्‍यात आला आहे.

सांगलीत दळणवळण बंदीच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ‘भीक मागा’ आंदोलन !

संपूर्ण बाजारपेठ या दळणवळण बंदीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. एकीकडे विविध राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे आणि दुसरीकडे नियम पाळूनही व्यापार्‍यांना सरकार धंदा करण्यास अनुमती देत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने आमदार रवि राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे आमदार रवि राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

‘लोकमत’ आणि मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान !

दैनिक ‘लोकमत’ आणि ‘मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले.

‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे डॉ. महेश जाधव यांच्या गैरकारभारास उत्तरदायी असणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद व्हावा ! – दीपक माने

सांगली येथील ‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे डॉ. महेश जाधव  यांच्या आणि त्यांच्या रुग्णालयातील गैरकारभारास उत्तरदायी असणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा,..

सांगली येथे ८ जुलैपासून सर्व व्यावसायिक त्यांची आस्थापने चालू करत आहेत !

अत्यावश्यक सेवा वगळता इतर २० टक्के व्यवसाय ७० पेक्षा अधिक दिवस प्रशासनाने बंद ठेवले आहेत. बंद कालावधीत या घटकांना शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. भारतीय संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे.

सांगली जिल्ह्यात स्तर ४ नुसार घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैअखेर मुदतवाढ

कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्यशासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरात विभागले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांनी घेतलेले अधिकचे देयक परत न केल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन ! – संजय पाटील, खासदार, भाजप

संजय पाटील पुढे म्हणाले, ‘‘१५ दिवसांत या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून रुग्णालयाने पैसे परत द्यावे, ही आग्रही भूमिका असणार आहे.

कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरात !

जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत चालू असेल. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार बंद रहातील.

‘पॉझिटिव्हिटी’ दर १० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास चौथ्या स्तराचे निर्बंध लागणार ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली महानगरपालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक