सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००२ पासून अध्यात्माचा प्रचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास प्राधान्य देण्याचे कारण !
साधकांनी व्यष्टी साधना करत असतांना स्वतःची आध्यात्मिक उन्नती होत आहे कि नाही ?, या विचारात अडकण्यापेक्षा समष्टी साधनेसाठी मी अधिकाधिक प्रयत्न करत आहे ना ?, हा विचार करायला हवा.