कु. रजनीगंधा कुर्हे यांना शिवासंदर्भात भजन ऐकतांना भगवान शिवाच्या तिसर्या नेत्रासंदर्भात आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
‘भगवान शिवाचे तिसरे नेत्र म्हणजे संपूर्ण विश्वाला सामावून घेणारे स्थान असून यायोगेे शिव भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व काळांचे ज्ञान ठेवू शकतो’, असे वाटले.