सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत अकोला येथील भाजपच्या आमदारांच्या भेटी !
येथील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांची सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ अंतर्गत सनातनचे साधक श्री. श्याम राजंदेकर आणि श्री. धीरज राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना सनातन संस्थेच्या ग्रंथांसंदर्भात माहिती देण्यात आली.