सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक आणि संत यांना त्यांच्या स्थूल देहात न अडकवता ईश्वरी तत्त्वाच्या दिशेने वाटचाल करायला शिकवणे

‘स्वतःच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मृत्यूविषयीचे विचार मनात आल्यावर (कै.) बाळासाहेब विभूते यांची झालेली विचारप्रक्रिया !’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्यातील एका प्रश्नाने माझे मन कासावीस होत होते’, हे वाक्य वाचल्यावर मला…

पू. (सौ.) मालिनी देसाई (वय ७६ वर्षे) रुग्णाईत असतांना त्यांना आलेल्या त्रासदायक अनुभूती

‘अनिष्ट शक्ती माझा मृत्यू घडवून आणणार होत्या; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वाचले. त्यांनीच मला वाचवले’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

सनातन संस्थेचे पू. भगवंत मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी केला देहत्याग !

मूळचे फरिदाबाद (हरियाणा) येथील आणि सध्या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी ४ जून २०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता देहत्याग केला.

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ९० वर्षे) यांना नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘या अथांग आणि कठीण भवसागरातून नामजपच आपल्याला तारून नेऊ शकतो.’

लांजा येथील पू. (श्रीमती) माया गजानन गोखले यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

पू. (श्रीमती) माया गजानन गोखलेआजी (सनातनच्या ८१ व्या (व्यष्टी) संत, वय ७८ वर्षे). पू. आजींचे व्यष्टी साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन.

साधकांनो, आध्यात्मिक त्रास उणावण्यासाठी तळमळीने आणि श्रद्धेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करा !

पू. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) यांचे अनमोल विचारधन !

श्री गुरूंच्या असती अंतरंगी शिष्य (पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी) ।

आज वैशाख कृष्ण दशमी (१.६.२०२४) या दिवशी सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा ९१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सुनेने त्यांच्याविषयी केलेली कविता येथे दिली आहे.