१७ ते १९.५.२०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवास पूज्यपाद संतश्री आसारामबापू यांचे अमरावती येथील भक्त श्री. मानव बुद्धदेव यांची उपस्थिती होती. २२.५.२०२५ या दिवशी त्यांना सनातन संस्थेच्या साधकांविषयी स्फुरलेली कविता पुढे दिली आहे.

सनातन संस्था के साधक नित्य साधना करते हैं ।
गलती न हो किंचित भी, बस इसी बात से डरते हैं ।। १ ।।
रहते आनंदी सदा ही, सुख-दुःख सहज पचाते हैं ।
अहंकार व स्वभावदोष से स्वयं को वे बचाते हैं ।। २ ।।

गुरुआज्ञा में चलकर वे शांति व आनंद पाते हैं ।
कृतज्ञता का भाव लिए गुण पूज्य गुरुदेव के गाते हैं ।। ३ ।।
राष्ट्र व धर्म को हो जहां जरूरत, दौडे वहां जाते हैं ।
ओज-तेज-ऊर्जा से ओतप्रोत कर्म व उनकी बातें हैं ।। ४ ।।
गुरुभक्ति से प्रसाद बन जाता, जो कुछ वे खाते हैं ।
सत्संग-अमृत पान कर शीश गुरुचरणों में झुकाते हैं ।। ५ ।।
कवि मानव के शब्द सही वर्णन नहीं कर पाते हैं ।
ऐसे साधकगुणों के आगे हम अपना शीश नवाते हैं ।। ६ ।।
– कवि मानव बुद्धदेव, अमरावती (२२.५.२०२५)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !