रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी सेवेनिमित्त काही मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात होते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन चांगले आहे. ते पाहून ‘दैवी शक्ती कोणती आणि राक्षसी शक्ती कोणती ?’, हे माझ्या लक्षात आले. त्याकडे बघून चांगली प्रेरणा मिळाली.’

‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे.

महाचंडीयागाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंकवाचा भरलेला मळवट पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कपाळावरील कुंकवाचा मळवट हिंदु राष्ट्राच्या नवप्रभात समयी क्षितिजावर उगवलेल्या अर्ध सूर्यासारखा दिसत होता.’…..

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूने व्यक्त केलेला अभिप्राय !

सनातनचा रामनाथी आश्रम पाहून मनाला प्रसन्न आणि शांत वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत साधिकेला आलेल्या अनुभूती 

‘रामनाथी आश्रमात पायर्‍यांवरून ये-जा करतांना आणि पायरीला नमस्कार केल्यावर ‘प्रत्येक पायरी तेजोमय झाली आहे अन् ती सूर्याप्रमाणे चमकत आहे’, असे मला जाणवते. 

साधकांवर कृपावर्षाव करणारी आणि साधनेसाठी आश्वस्त करणारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वात्सल्यदृष्टी !

‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सर्वच साधकांचे प्रयत्न व्हावेत आणि त्यासाठी साधकांना साहाय्य करण्याकरता मी सदैव तुमच्यासह आहे’, असे त्यांच्या प्रत्येक दृष्टीक्षेपातून आणि त्यांच्या वाणीतून जाणवत होते.

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. राजेश पारधी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे

सनातन आश्रमाच्या परिसरात प्रवेश करतांना ‘स्वतःमध्ये एक वेगळीच ऊर्जा प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात दत्तमाला मंत्रपठण करत असतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

‘२४.६.२०२१ या दिवशी मी सकाळी १० ते १०.३० या वेळेत रामनाथी आश्रमात बसून दत्तमाला मंत्रपठण करत होते. मंत्रपठणाला आरंभ झाल्यावर माझे मन पूर्ण निर्विचार झाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय

‘मला आश्रमात आनंद अनुभवता आला. आश्रमात येताच माझ्या पायांत होणार्‍या वेदना थांबल्या.’ – सुषमा सेठी