रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर प्रत्येक वेळी अधिकाधिक शिकण्याची आणि आश्रम पहाण्याची माझी जिज्ञासा वाढते. प्रत्येक वेळी येथील ऊर्जा वाढलेली असते….

सौ. अदिती अनिल सामंत यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील भोजनकक्षाचे वातावरण श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरातील वातावरणाप्रमाणे वाटून येथे ‘श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न आहे’, असे जाणवणे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रमातील सात्त्विकतेत लक्षणीय वाढ झाली आहे. मला आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवले. आश्रमातील पारदर्शक झालेल्या लाद्यांकडे पाहून माझ्या मनाला शांत वाटले. माझ्या मनातील विचार पुष्कळ घटले आणि मला आतून शांत वाटत होते.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना कनेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २१ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेले पालट !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना कनेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २१ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेले पालट या लेखात दिले आहेत.

भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे

भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे या लेखात दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘मला आश्रमात यायला मिळाले’, हे मी माझे भाग्य समजतो. हा आश्रम पाहून मला पुष्कळच आनंद झाला. आजचा दिवस माझ्या सदैव लक्षात राहील.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि अप्रतिम आहे. येथील कार्यपद्धती चांगल्या आहेत. येथील साधक शिस्तप्रिय आणि सात्त्विक आहेत. येथे सर्वत्र सकारात्मक आभा दिसून येते. ‘येथे स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व आहे’, हे मला समजले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकाला सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र असेल, तर निर्जीव दगडात पालट होतो, तर आमच्यात का होणार नाही ? आमच्यातही निश्चित पालट होणार आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली राहून ते सांगतील, त्याचे आम्ही नियमितपणे आज्ञापालन केल्यास पालट होणारच आहे’, हे शिकायला मिळाले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा मला पुष्कळ आनंद आणि चैतन्य मिळाले.

प्रत्येक वार्ताहराने बातमीतून चळवळ कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत ! – श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात

प्रत्येक वार्ताहराने आपण केलेल्या बातमीतून पुढे चळवळ कशी निर्माण होईल ?, यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. यासह केवळ बातमीसाठी बातमी न करता बातमीच्या माध्यमातून आपली साधना कशी होईल ?, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.