पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर संभाजीनगर येथील सौ. ज्‍योती चव्‍हाण यांना आलेल्‍या अनुभूती !

५.८.२०२२ ते ७.८.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात मी एका सेवेसाठी गेले होते. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नृसिंह याग पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्‍यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्‍मक ऊर्जा स्‍वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले….

वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेच्‍या आधी साधिकेने केलेली मानसपूजा आणि गुरुपौर्णिमेचा सोहळा पहातांना होत असलेली पूजा यांत भेद नसणे

मानसपूजा करतांना ‘दत्तात्रेयांच्‍या निर्गुण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या पादुका ‘एक आड एक’, असे दिसणे, दत्तात्रेय स्‍वामी आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना, ‘आज तुम्‍ही प्रत्‍यक्ष गुरुपूजा करून घेणार आहात’, अशी प्रार्थना होणे

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांची रामनाथी आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) पार पडले. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

‘मानवाच्‍या जीवनात सूक्ष्म जगताचा निश्‍चित प्रभाव पडतो; म्‍हणून साधना करून सकारात्‍मक शक्‍ती आणि ऊर्जा प्राप्‍त करता येते.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अत्‍यंत प्रसन्‍न वाटले आणि माझे मन उल्‍हसित झाले. मला पुष्‍कळ आनंद झाला….

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.