(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्ण प्रतिदिन माझ्या स्वप्नात येऊन सांगतात की, उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष रामराज्य स्थापन करील !’
वर्ष १९९१ मध्ये कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांचे शव दगड बांधून शरयू नदीमध्ये फेकणारा, तसेच बाबरचे वंशज असणार्या धर्मांधांना खुश करणारा समाजवादी पक्ष कधीतरी रामराज्य स्थापन करू शकेल का ?