देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !

सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणार्‍या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ?

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवीत नाहीत, तसे गुरुही दर्शवीत नाहीत.       

कुठे अहंभाव असलेले न्यायाधीश, तर कुठे अहंशून्य पू. (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !

‘एखादे सूत्र किंवा एखादा प्रश्न मी काही विचारार्थ समोर घेतो, तेव्हा ‘त्याकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन योग्य आहे किंवा नाही ?’असे मला वाटते, त्या वेळी माझे मित्र अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे मत मला उपयुक्त वाटते.

हिंदु राष्ट्र स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

सर्वांनीच या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा.

गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक

देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण ‘समाधान’ केवळ गुरुच देतात ! –  प.पू. भक्तराज महाराज