सनातनच्या साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होण्याचे कारण

ईश्वराकडे १४ विद्या आणि ६४ कला आहेत. भक्त यांपैकी एखाद्या मार्गाने साधना करून ईश्वरप्राप्ती करतो. सनातनमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग ’, या सिद्धांतानुसार साधकाला आवश्यक त्या मार्गाची शिकवण दिली जाते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्‍याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’

सध्याच्या काळातील काही सुखलोलूप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

बहुतांश जण आयुष्यातील प्रत्येक कृती करतांना ‘मला यातून अजून सुख कसे मिळेल ?’, यासाठीच धडपड करतात.

खरे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

‘स्वातंत्र्य’ हा शब्द चांगलेपणाचे द्योतक आहे; मात्र कुणी सृष्टीच्या नियमाच्या / स्वातंत्र्याच्या विरुद्ध वागला, तर ते घातक आहे. यासाठी ‘स्वातंत्र्य कुणाला दिले पाहिजे ?’, हे स्पष्ट केले पाहिजे. ‘वाईट शक्तींना प्रोत्साहन देणे’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे !

सध्याच्या काळातील काही सुखलोलुप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

देवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठीचे क्रियमाणकर्म दिले आहे; परंतु ते वापरत नसल्यामुळे त्यांचे जीवन किडा-मुंगीप्रमाणे केवळ स्वतःच्या सुखासाठी जगण्यासारखे झाले आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.

श्रीचित्‌शक्‍ति(सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

‘साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विचारांचे सदर म्हणजे, ईश्वराचे विविध विषयांवरील दिशादर्शन !

श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच सांगितलेली गीता कळणे; पण इतरांना अनेकदा अभ्यासूनही न कळणे !

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’

मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर आणि आनंदी होण्यासाठी साधना अन् गुरुकृपा आवश्यक असते !

‘साधना ही केवळ जिवंतपणीच आनंदी जीवन जगण्यासाठी मर्यादित नसून मृत्यूनंतरचे जीवनही आनंदी करण्यासाठी आहे’, हे लक्षात येते आणि जीवनातील गुरुकृपेचे महत्त्व पटते.’