
कोल्हापूर – भारतात आज कोणत्याही वयाच्या महिलेवर बलात्कार होतात. एवढेच नव्हे, तर हिंदु युवकांच्या भरदिवसा हत्या होत आहेत. अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र अन् धर्म रक्षणार्थ सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले.

त्या २८ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होत्या. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. संजना कुराडे यांनी केले, तर व्याख्यानाचा उद्देश कु. नयना दळवी यांनी सांगितला.
अभिप्राय
- श्री. मारुति पाटील – आपल्याकडे शौर्य आहे; पण ते आपण आजमावलेले नाही. त्यासाठी आपण एकत्र यायला हवे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !