मराठा समाजाचे आंदोलन स्थगित केलेले नाही ! – छत्रपती संभाजीराजे

सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास सवा दोन घंटे मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ते बोलत होते.

मराठा आरक्षणाचे सूत्र सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा ! – उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या सूत्रावर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांची  भेट घेतली. या वेळी ‘देशाची फाळणी करण्याचा दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत’, असा आरोप उदयनराजे यांनी केला.

….तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार

सर्व राजकीय नेत्यांच्या तोंडी मराठा असले, तरी मराठ्यांच्या हाती खराटाच आहे.

भर पावसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे ‘मूक आंदोलन’ !

काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येथे मूक आंदोलन !

छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी १६ जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौर्‍यावर !

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यात मराठा आरक्षणाविषयी चर्चा

‘ओबीसी’ आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ! – पंकजा मुंडे, सरचिटणीस, भाजप

‘ओबीसी’ आरक्षणाविषयी राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे’, असा आरोप भाजपच्या सरचिटणीस श्रीमती पंकजा मुंडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात १६ जूनला मूक आंदोलन ! – छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले

मराठा आरक्षणासाठी २५ जूनला मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषद !

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आता केवळ स्थानिकांना सरकारी नोकर्‍या !

अन्य राज्यांकडूनही अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याचाही सरकारने विचार करून सर्व राज्यांतील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे !

पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !