प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद उफाळला
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.