
पुणे – पुणे जिल्ह्यात बनावट दस्तऐवजाच्या आधारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांस ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यापासून ते काही मासांपासून पसार होते.
त्यांना अटक करण्यासाठी अधीक्षक अभिनव देशमुख यांनी खास पथक सिद्ध केले होते. त्यांच्यावर दत्तवाडी, अलंकार आणि नवी मुंबई पोलीस ठाण्यातही गुन्हे नोंद आहेत.
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !