कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील २ आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद ठेवा ! – जयंत पाटील, पालकमंत्री
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.