
सावंतवाडी – शहरातील सालईवाडा येथे उभ्या असलेल्या ४ चारचाकी गाड्यांच्या काचा २४ मार्चला रात्री अज्ञात व्यक्तीने फोडल्या. या गाड्यांमध्ये कोल्हापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या गाडीचा समावेश आहे.
एका अज्ञात दुचाकीस्वाराने हा प्रकार केल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले. शहरातील सी.सी.टी.व्ही.च्या माध्यमातून त्या अज्ञाताचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार