नगर येथील मोठ्या अवैध पशूवधगृहातून २५० जनावरांची प्रतिदिन कत्तल !
जिल्ह्यातून मुंबईसह कर्नाटकात प्रतिदिन पाठवले जाते ८० सहस्र किलो मांस
जिल्ह्यातून मुंबईसह कर्नाटकात प्रतिदिन पाठवले जाते ८० सहस्र किलो मांस
नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण
अतीवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील सांडवली येथे डोंगरकडा अथवा दरड कोसळण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. माळीण किंवा आंबेघर यांसारखी दुर्घटना सांडवली येथे घडू शकते. त्यामुळे हा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे.
क्षुल्लक कारणावरून आक्रमण होते, यातून लोकांमध्ये संयमाचा अभाव किती प्रमाणात आहे, याचा अंदाज येतो. ही स्थिती अशीच राहिल्यास लोक एकमेकांच्या हत्याही करतील…
ज्योती जयकुमार पाटणकर यांच्या घरातील गोदरेज आस्थापनाचे कपाट बनावट किल्लीच्या साहाय्याने उघडू अज्ञात चोरांनी ५ लाख ७८ सहस्र रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शहरातील बाजारपेठेमध्ये, तसेच मुख्य ठिकाणी विक्रेते आणि नागरिक यांची जागेवरच फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
सध्या शहरावर कोरोनाचे आणि तिसर्या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येणार्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ६ ऑगस्ट या दिवशी महापालिकेत अधिकार्यांची बैठक झाली….
भरदिवसा चोरीच्या घटना होतात म्हणजे पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक अल्प झाल्याचे लक्षण आहे. पोलिसांनी कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास अराजक निश्चित आहे
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत धर्मांध नेहमी अग्रस्थानी असतात, हे धर्मांधांच्या गुन्हेगारीतील सहभागावरून लक्षात येते.
अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.