
सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील सोमवार पेठेत ज्योती जयकुमार पाटणकर यांच्या घरातील गोदरेज आस्थापनाचे कपाट बनावट किल्लीच्या साहाय्याने उघडू अज्ञात चोरांनी ५ लाख ७८ सहस्र रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. ज्योती पाटणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी ही चोरी २० फेब्रुवारी ते ३० मे २०२१ या कालावधीत केली आहे. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !