संभाजीनगर येथे कोरोना प्रतिबंधक लस चोरून तिची विक्री करणार्यास अटक !
कोरोनाच्या लसींचा काळाबाजार करणार्यांवर कठोर कारवाई केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
कोरोनाच्या लसींचा काळाबाजार करणार्यांवर कठोर कारवाई केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
पुनर्वसनामध्ये कोणतीही वशिलेबाजी होता कामा नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
अशी फसवी आश्वासने देणार्या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली पाहिजे !
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
काही मासही झालेले नसतांना रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडले जाणे गंभीर आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांकडून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा !
ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमांतून यापुढे विविध उपक्रम राबवून कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, असा संकल्प विविध संघटनांनी या संकल्प सभेत केला.
एक कर्तव्यदक्ष आणि जनताभिमुख अधिकारी म्हणून म्हात्रे यांची समाजात ओळख आहे.
वीजवितरणच्या कर्मचार्यांनी दिलेली सेवा करवीर पूर्व परिसरातील जनता कदापि विसरणार नाही.
प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्हाचे वाटप
तक्रारदाराने एजन्सीसाठी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर ना ‘एजन्सी’ मिळाली, ना पैसे परत मिळाले.