भरदिवसा चोरीच्या घटना होतात म्हणजे पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक अल्प झाल्याचे लक्षण आहे. पोलिसांनी कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास अराजक निश्चित आहे.- संपादक

नगर, ९ ऑगस्ट – येथील ‘पारनेर ग्रामीण पतसंस्थे’च्या बेलवंडी फाटा शाखेत ७ ऑगस्ट या दिवशी दुपारी दुचाकीवरून शिरस्त्राण घालून आलेल्या एका चोराने गोळीबार करत अनुमाने ५ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. रोखपाल महिलेला धमकावून पैसे घेऊन पळणार्या चोराचा शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी झाडूच्या साहाय्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोराने झाडलेली गोळी सोनवणे यांच्या छातीत लागून ते गंभीर घायाळ झाले. चोराचे आणखी कुणी साथीदार होते का ? याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !