
सातारा, १० ऑगस्ट (वार्ता.) – अतीवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील सांडवली येथे डोंगरकडा अथवा दरड कोसळण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. माळीण किंवा आंबेघर यांसारखी दुर्घटना सांडवली येथे घडू शकते. त्यामुळे सांडवली गावाचे पुनर्वसन जवळच्या पठारावर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला असून त्यासाठी पुढील कार्यवाही जलद गतीने चालू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
पहाणी दौर्यामध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !