६ धर्मांधांसह एका ४५ वर्षीय महिलेला अटक

पुणे, ९ ऑगस्ट – काही मासांपूर्वी शहरात पुणे पोलिसांकडून अवैधरित्या गुटखा आणणार्या, तसेच गुटखा उत्पादकांना हवालाद्वारे पैसे पोचवणार्यांवर कारवाई करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता विमानतळ आणि येरवडा भागातील किराणा दुकाने, पान टपर्या येथे अवैध गुटखा विकणार्यांवर कारवाई करत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ९ जणांना अटक केली. त्यामध्ये अस्लम अन्सारी, आतिश केदारी, युसुफभाई पालकर, सिराज शेख, लुकमान शेख, अझर शेख यांच्यासह एका ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. (अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत धर्मांध नेहमी अग्रस्थानी असतात, हे धर्मांधांच्या गुन्हेगारीतील सहभागावरून लक्षात येते. – संपादक)
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !