पंतप्रधानांच्या पुणे दौर्‍यानिमित्त रस्ते वाहतुकीत पालट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत पालट केले आहेत.

मुंबईत दीपोत्सव कार्यक्रमात महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती !

कार्यक्रमाच्या आयोजनात मंडळाचे अध्यक्ष श्री. ओंकार सावंत आणि मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी साहाय्य केले.

अटल सेतूवर अवैधरित्या गोमांसाची तस्करी करणारे वाहन गोरक्षकांनी पकडले

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही गोमांसाची तस्करी होतेच कशी ?

हिंदु समाजाने १०० टक्के मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

आपल्या व्याख्यानात भाऊ तोरसेकर यांनी पंतप्रधान मोदी यांचा उदय आणि त्यानंतर पालटत चाललेली भारतीय परिस्थिती यांवर अनेक उदाहरणे देऊन ती हिंदुत्वासाठी कशी पोषक आहेत ? याविषयी मार्गदर्शन केले.

नायलॉन मांजामुळे ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

येथे पतंग उडवतांना नायलॉन मांजामुळे मांडीला गंभीर दुखापत होऊन अतीरक्तस्रावामुळे विष्णु जोशी (वय ९ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. पतंग खेळणार्‍या मुलांना पहात असतांना नायलॉन मांजा विष्णूच्या मांडीत अडकला. गुडघ्याच्या मागून रक्तस्राव होऊ लागला.

हिंदुत्व टिकवण्यासाठी मतदान करण्याची आवश्यकता ! – प्रा. प्रशांत साठे, अ.भा.वि.प.

प्रा. साठे यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र पालट घडवून आणण्यासाठी उपयोगी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरसोबतच स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याची प्रेरणा मिळणार आहे

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण !

या घटनेतून राज्यातील कायद्याचा आणि पोलिसांचा धाक संपला आहे, हे लक्षात येते. पोलीस स्वत:ची स्थिती केव्हा सुधारणार ?

फुरसुंगी (हडपसर) येथे हत्या करून महिलेचा मृतदेह पलंगातील कप्प्यात ठेवला !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिला, मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही दु:स्थिती पोलिसांना लज्जास्पद !

गावठी पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना बार्शीत अटक !

बार्शी येथे रात्री पहारा करतांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ राऊंड यांसह २ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अल्पवयीन मुलाकडून आईच्या गळ्यावर चाकूने वार !

घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. घायाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहे.