गतीरोधकातून विद्युत् निर्मिती करणार्या पुणे येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनास केंद्र सरकारचे ‘पेटंट’
येथील पॉलिटेक्निकच्या (एस्.व्ही.सी.पी.) प्राध्यापिका सौ. वेणूताई चव्हाण आणि विद्यार्थी यांनी मीनल मजगे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेचा वापर करून ‘पॉवर जनरेशन यूजिंग स्पीड ब्रेकर’ हा प्रकल्प विकसित केला आहे.