अमरावती येथील पोलीस आयुक्तांनी ‘वसुली पथक’ नेमले  ! – आमदार रवि राणा यांचा आरोप

येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी ‘वसुली पथक’ नेमले होते. या वसुलीमुळेच शहरात गुन्हे वाढून दंगल झाली. उमेश कोल्हे यांची हत्या झाली. आमच्या विरोधात प्रविष्ट केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंह यांनी केलेली अवैध वसुली या संदर्भात…

पुण्यातील निर्बंधमुक्त मिरवणूक, पोलिसांचे ढिसाळ नियोजन, मंडळांवर कारवाई यांविषयी हलगर्जीपणा याविषयी पोलिसांना पुणेकरांकडून नोटीस !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला अधिक वेळ, ढोल-ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे..

धार (मध्यप्रदेश) येथे अवैध दारूने भरलेला ट्रक पकडण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर आक्रमण

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना दारू माफियांवर वचक निर्माण करून त्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

प्रतिकात्मक छायाचित्र

दवर्ली, मडगाव (गोवा) येथील मुसलमान व्यक्तीकडून सामाजिक माध्यमातून पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित !

या घटनेच्या मागे कोणती संघटना आहे का ? याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !

धर्मांधाने तरुणीला पळवून नेऊन मौलानाच्या घरी बळजोरीने विवाह केला !

‘लव्ह जिहाद’च्या आणखी अशा किती घटना झाल्यावर सरकार याविरोधात कारवाई करणार आहे ?

गुजरातमध्ये पोलिसांकडून ‘आप’च्या कार्यालयावर धाड !

मात्र पोलिसांना येथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. परत जातांना पोलिसांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगितले.

आसाममध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक

आसाममध्ये आतापर्यंत ४० आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून तेथे आतंकवादाने हात-पाय पसरले असून त्याची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने आणखी कठोर कारवाया करणे अपेक्षित आहे !

सोनाली फोगाट यांच्या हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावे !

खाप पंचायतीच्या बैठकीनंतर सोनाली यांच्या मुलगीने गोवा पोलिसांच्या अन्वेषणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या आईची हत्या करण्यामागे सुधीर संगवानचा नेमका हेतू काय होता ? हे गोवा पोलिसांना अद्याप शोधून काढता आलेले नाही !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे पोलिसांच्या कह्यात

हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट आस्थापनांच्या नावे, तसेच विविध आमिषे दाखवून जिल्ह्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु तरुणींचे धर्मांतर करणे हे मोठे षड्यंत्र ! – आमदार नितेश राणे

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुसलमान तरुणांना प्रतिदिन २०० रुपये आणि ‘हिरोगिरी’ करण्यासाठी नवीन दुचाकी दिली जाते. हिंदु तरुणींना फसवणे आणि त्यांचे धर्मांतर करणे हे मोठे षड्यंत्र आहे.