परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेल्या लुधियाना, पंजाब येथील साधिका सौ. माधवी शर्मा !
गुरुदेवांच्या कृपेने मी स्वतःतील वेगवेगळ्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्या. त्यामुळे माझ्यातील काही स्वभावदोष न्यून झाले.
गुरुदेवांच्या कृपेने मी स्वतःतील वेगवेगळ्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्या. त्यामुळे माझ्यातील काही स्वभावदोष न्यून झाले.
शांतारामदादांचे व्यावहारिक दृष्ट्या शिक्षण अल्प झाले आहे. तरीही केवळ त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांमुळे ते सांगत असलेला विषय सर्वांना आकलन होतो अन् ऐकणार्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावीशी वाटते.
परम पूज्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘देवाण-घेवाण हिशोब संपवणे’, हे अतिशय महत्त्वाचे आहे’, या विचाराने मी माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेले किल्मिष आणि पूर्वग्रह काढू शकले अन् ‘मनापासून त्यांची सेवा करायची’, असे ठरवून सेवा करायला आरंभ केला.
श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी यांच्यामध्ये निर्माण झालेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याची तळमळ आणि त्यातून त्यांना मिळत असलेला आनंद’ यांविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
नम्रता मला म्हणाली, ‘‘आई, बाबांनी न्यूनपणा घेऊन तुझी क्षमा मागितली आहे. आता तूही न्यूनता घे.’’ असे सांगून तिने मला न्यूनता घेण्याची जाणीव करून दिली.
मला वाटले, ‘गंगेचा झरा माझ्या डोक्यावर पडून माझे मन निर्मळ होत आहे.’ माझी प्रक्रियेच्या आढाव्याच्या वेळी पुष्कळ भावजागृती झाली.
साधकांनो, व्यष्टी साधना चांगली करून साधनारूपी झाडाचे मूळ बळकट करा आणि समष्टी साधनेची फलनिष्पत्ती वाढवून या झाडाला लागलेली आनंदाची फळे चाखा !’
रामनाथी आश्रमातून घरी परत येतांना मला कृतज्ञता वाटत होती. ‘महान परब्रह्मतत्त्व असणारे श्री गुरु यांना मी भेटू शकलो, आश्रमात इतके दिवस रहाण्याची संधी मिळाली…
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या विळख्यातून मुक्त व्हायला आणि साधनेत प्रगती व्हायला साहाय्य होत आहे.
‘सौ. माधवीमुळे माझ्यामध्ये किती अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. तिने माझ्या चुका सांगितल्या नसत्या, तर ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’, हे मला कधीच समजले नसते.