‘राग येणे’ या स्वभावदोषाच्या संदर्भात ‘रागावर नियंत्रण कसे मिळवावे ?’ याविषयी श्री. अशोक लिमकर यांचे झालेले चिंतन
१९ डिसेंबर या दिवशी आपण ‘रागामुळे होणारा परिणाम’ या सूत्राविषयी विस्तृतपणे जाणून घेतले. आजच्या या भागात आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाचे विविध प्रयत्न जाणून घेऊया.