महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांच्या दौर्‍यात सहभागी झालेल्या एका अधिकार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू 

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या.

सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना घरी बोलावून चाचण्या आणि उपचार करून घेण्याचा प्रकार !

राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

पुणे येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाच नाही !

पुण्यासारख्या मोठ्या शहरात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धच न होणे दुर्दैवी !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.

राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण त्वरित करावे !

नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, दळणवळण बंदी घोषित करणे, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.

‘आर्.टी.पी.सी.आर्.’ आणि ‘एच्.आर्.सी.टी.’ सारख्या चाचण्या शासकीय यंत्रणेकडून विनामूल्य करण्यात याव्यात ! – कॉमन मॅन संघटना

कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे.

दळणवळण बंदीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी ! – ग्राहक पंचायत, सिंधुदुर्ग

वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता संसर्ग

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोरोना लसीकरण चालू