लसीचा साठा आल्याचे समजताच सावंतवाडीत लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याने गोंधळ

मालवण येथे कोरोनामुक्त होऊन पुन्हा सेवेत आलेल्या पोलीस अधिकार्‍यांचे उस्फूर्त स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांचा निषेध

गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे.

कोरोनाबाधित कर्मचारी कामावर आल्याने सावंतवाडी नगरपरिषदेने बँकेचे काम थांबवले

सर्व कर्मचार्‍यांची रॅपिड टेस्ट करण्याची सूचना

गोव्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जागेअभावी आता रुग्णांना भूमीवर एखाद्या कागदी पुठ्ठ्यावर किंवा चादरीवर झोपवून उपचार केले जात आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

चंद्रपूर येथील क्राइस्ट रुग्णालयात धर्मांध भ्रष्टाचारी आधुनिक वैद्यासमवेत ५ जणांना अटक !

गेल्या २० दिवसांत अलीगड मुस्लिम विद्यापिठातील १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू

अलीगड मुस्लिम विद्यापिठामध्ये गेल्या २० दिवसांमध्ये १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विद्यापिठाच्या काही माजी प्राध्यापकांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

बनासकांठा (गुजरात) येथे गावातील गोशाळेत कोविड सेंटर !

केंद्र सरकारने देशातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती पहाता अशा प्रकारचे सेंटर सर्वत्र निर्माण करण्यासाठी गोशाळा चालक आणि आयुर्वेदाचे वैद्य यांना अनुमती दिली पाहिजे, असेच यावरून वाटते !

ऑक्सिजन टँकरचा चालक रस्ता चुकल्याने ऑक्सिजनअभावी ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

असे केवळ भारतातच घडू शकते ! रस्ताच ठाऊक नसलेल्या चालकाला ऑक्सिजन आणण्यासाठी कसे काय पाठवले ? यावरून कोरोनाविरोधातील लढ्यात व्यवस्थेतील संबंधित घटक खरोखरच किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते !

लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना विहीत वेळेत दुसरा डोस द्या ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिविरचा पुरवठा या दोन गोष्टींचे फार मोठे आव्हान आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अटकेत !

तिघे मिळून रुग्णांच्या नातेवाइकांना ३ सहस्र रुपयांचे इंजेक्शन ३५ सहस्र रुपयांना विकत होते.