वाघावळे (जिल्हा सातारा) येथील आरोग्य केंद्रात परिचारिकाच करत आहेत रुग्णांवर उपचार !

येणार्‍या आपत्काळात प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक वैद्य पोचणे कठीण आहे. यासाठी प्रत्येकाने प्रथमोपचार शिकणे अत्यंत आवश्यक आहे !

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आमदार निधीतून प्राप्त झालेले ‘व्हेंटिलेटर’ शासकीय कोरोना केंद्र आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांना प्रदान

भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या २६ लाख ५० सहस्र रुपयांच्या स्थानिक विकासनिधीतून ५ ‘व्हेंटिलेटर’ खरेदी करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यात आढळली ‘म्युकरमायकोसिस’ आजाराची पहिली रुग्ण महिला !

कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ नावाचा आजार आढळून येत आहे. हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ; पण अत्यंत घातक संसर्ग आहे. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर, मेंदू, हिरड्या, छाती तसेच शरिरात कुठेही होऊ शकतो…….

समाजहिताचा शत्रू : स्वार्थांधता !

आपले कर्तव्य जाणून ते बजावत असणार्‍यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वच आधुनिक वैद्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली पाहिजे. स्वार्थांधता हा समाजहिताच्या आड येणारा मोठा शत्रू आहे, हे आधुनिक वैद्यांनी लक्षात घ्यायला हवे !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे दोन डॉक्टरांनी उभारले ५० खाटांचे कोरोना रुग्णालय

पंढरपूर येथे बालकांसाठी कोरोना रुग्णालय

कोल्हापूर शहरातील बालकल्याण संकुलातील १८ वर्षांखालील १४ युवती कोरोनाबाधित

बाधित मुलींना महापालिकेच्या साहाय्याने शिवाजी विद्यापिठातील कोरोना कक्षात उपचांरासाठी भरती करण्यात आले आहे.

सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येणार नाही ! – संभाजीनगर खंडपीठ

कोरोनाच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याविषयीची याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !

लोकप्रतिनिधींना कोरोनायोद्धे म्हणून घोषित करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही ! – आरोग्य खात्याचा दावा

मृतदेहाची व्यवस्थित ओळख न पटवल्याने दफन करण्यात येत असलेला मृतदेह पुन्हा शवागारात !

कोरोनामुळे मृत्यू आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बर्‍याच कुटुंबातील सदस्य पुढे येत नसल्याने समस्या निर्माण होते.

राज्यात २४ घंट्यांत २ सहस्र ८०४ कोरोनाबाधित, तर ५० रुग्णांचा मृत्यू

राज्यातील ११ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण