कोरोनापासून मुलांचे रक्षण करण्यासाठी आजपासून व्याख्यानमाला
व्याख्यानमाला www.youtube.com/c/AyurvedVyaspeeth Kendriya/live या लिंकवर उपलब्ध असेल.
व्याख्यानमाला www.youtube.com/c/AyurvedVyaspeeth Kendriya/live या लिंकवर उपलब्ध असेल.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या ६ जिल्ह्यांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ४४१ रुग्ण आढळले आहेत.
कोरोना रुग्णांची परवड करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करा !
श्री. बालराज कैरमकोंडा यांनी त्यांच्या सहकार्यांसह कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी गरजू लोकांना वैद्यकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
जेथे १० प्रतिशतच्या पुढे पॉझिटिव्हिटी दर आहे तेथे पहिल्यासारखेच निर्बंध कायम रहाणार आहेत.
कोरोनाला हद्दपार करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींना कोरोना सेवा उपक्रमांतील मलिदा खाण्यात अधिक रस आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या प्रशासकीय पातळीवरील निर्बंधांची कार्यवाही करण्यात येईल.
गोव्यात ५ जून या दिवशी कोरोनाबाधित १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र १३१ चाचण्या करण्यात आल्या.
‘कोरोनामुक्त गाव’ या योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे ,जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे मोठे काम करावे.
कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १ सहस्र २०८ खाटा सध्या रिकाम्या आहेत.