श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्याचा वृत्तांत !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्याचा वृत्तांत !
ज्या अधिकोषांनी, तसेच तेथील अधिकार्यांनी प्रत्यक्षात तारण नसतांना एवढे कर्ज दिले आणि इतकी वर्षे वसुलीसाठी दिरंगाई केली त्यांनाही उत्तरदायी धरून पुढील कारवाई व्हायला हवी.
लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजल्यासच देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल !
स्नानाने शरिराची, ध्यानाने मनाची, तर दानाने धनाची शुद्धी होते.
हिंदुद्वेष्टे यांनी हिंदु धर्माच्या विरोधात कितीही गरळओक केली, तरी हिंदूंच्या मनातील भगवंतभेटीचा भक्तीरस अखंड वहात आहे, जो वारीच्या निमित्ताने अनुभवता आला. वारीच्या दिवशी प्रत्येक हिंदूच्या मनात विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच अनुभवता आला !
सोलापूरमधील हत्याकांडास कारणीभूत असणार्याला हॉटसनने पाठीशी घातले होते. याचीच चीड येऊन वासुदेव बळवंत गोगटे या तेजस्वी तरुणाने वरील धाडसी कृत्य केले. आज या घटनेस ९० वर्षे पूर्ण होत आहेत.
डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. वरील वृत्ताच्या निमित्ताने विषयाला आरंभ झालेलाच आहे, तर प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन डान्सबार कायमस्वरूपी कसे बंद होतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून गेली साडेसातशे वर्षे वारीचे उल्लेख संत वाङ्मयात शेकडो वेळा आढळतात. ‘संत नामदेवांनीही संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सिदोपंत हे लग्न झाल्यावर पंढरपूरला दर्शनासाठी आले. त्या वेळी पंढरपूर येथे यात्रा भरली होती’, असे म्हटले होते.
सहकार मंत्रालयाने सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप संपवण्यासाठी प्रयत्न करून सहकारी संस्थांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. या संस्थांना कायदेशीर नियंत्रणाखाली आणण्यासाठी सहकार मंत्रालय मोलाची कामगिरी बजावू शकेल, अशी अपेक्षा !
सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.