कायद्याच्या चौकटीत राहून अजान ध्वनीक्षेपकावरूनच देणार ! – पुण्यातील मुसलमान संघटनांची भूमिका
पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक अनुमती संबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी अनुमती आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे