
मुंबई – जवळपास सगळ्या मंदिरांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत; परंतु मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का ? सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांत सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये ? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. असे करण्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली सिद्ध करून कठोर कार्यवाही करावी. मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. ही भूमिका बाळा नांदगावकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढेही मांडली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !