हिंदु जनजागृती समिती साधूसंतांचे कार्य करत आहे ! – स्वामी सुरेशदास महाराज
भगवी वस्त्रे घालून साधूसंत जे कार्य करत आहेत, तेच कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. तुमचे कार्य अनुकरणीय आहे. समितीच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील, असे गौरवोेद्गार स्वामी सुरेशदास महाराज यांनी येथे काढले.