मार्च-एप्रिल २०२१ मध्ये हरिद्वार येथे होणार्या कुंभपर्वाच्या संदर्भात साधकांसाठी सूचना
‘११.३.२०२१ ते २७.४.२०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. या कालावधीत कुंभक्षेत्री धर्मप्रसार आणि ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या सेवेला येणार्या साधकांसाठी सूचना पुढे दिल्या आहेत.