रावणालाही असाच अहंकार होता ! – नवोदिता घाटगे, भाजप
रावणालाही असाच अहंकार होता. त्यामुळे कागलची जनता ठरवेल की, त्यांना रामराज्य हवे आहे कि नको ? असे प्रत्युत्तर भाजपचे नेते समजरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांनी दिले आहे.
रावणालाही असाच अहंकार होता. त्यामुळे कागलची जनता ठरवेल की, त्यांना रामराज्य हवे आहे कि नको ? असे प्रत्युत्तर भाजपचे नेते समजरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांनी दिले आहे.
गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहापूर खाणीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी नागरिक आणि मंडळे यांनी प्रशासनास सहकार्य केले; मात्र मंडळे पंचगंगा नदीतच विसर्जनास आग्रही आहेत.
२ वर्षे कोरोना महामारीच्या काळातही राख्या पाठवण्यात आल्या. याच प्रकारे यंदाही विविध संकलन केंद्रांवर या राख्या संकलित करून त्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत.
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !
हा उपक्रम शिवाजी पेठेतील न्यू हायस्कूल कोल्हापूर पेटाळा येथे करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हायुवा अधिकारी मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात सहकुटुंब जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. मनोज नरवणे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आले आहेत.
हे सत्य असेल, तर ‘एवढ्या मोठ्या अन्वेषण यंत्रणेकडून अपसमजातून कारवाई कशी होऊ शकते ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
निवेदन दिल्यावर कर्तव्य बजावणारा सार्वजनिक बांधकाम विभाग काय कामाचा ?
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) बसस्थानकात प्रवेश करतांना मुख्य द्वाराजवळच मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. याच समवेत बाहेर जाण्याच्या ठिकाणीही खड्डा पडला आहे.
कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात आहेत. कर्नाटक येथील कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी ८०० किलोमीटर अंतर जावे लागते आणि इतके होऊनही भेटीसाठी केवळ १० मिनिटे मिळतात. तेथील संशयितांना माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे.