पावसाच्या उघडीपीमुळे थोडा दिलासा; पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीजवळ !
अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून तो २ लाख घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे.
अलमट्टी धरणातून सध्या चालू असणारा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून तो २ लाख घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे.
या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’’
गेले ४ दिवस होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने ४० फूट पातळी ओलांडली असून ती आता धोक्याच्या पातळीकडे म्हणजे ४३ फुटांकडे सरकत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पाणी आल्याने तो मार्ग पोलिसांनी बंद केला आहे.
या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७० सहस्र राख्यांचे संकलन करण्यात आले. प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव श्री. राजेंद्र मकोटे यांनी केले.
पोलीस खात्याला कलंक ठरणार्या लाचखोर पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
या प्रसंगी सातारा येथील समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांसह अन्य उपस्थित होते.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढणार्या सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !
गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३३ फूट २ इंच (धोक्याची पातळी ३९ फूट) झाली आहे. नदीवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशासनाने इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अनुमती द्यावी, अशी आग्रही भूमिका गणेशोत्सव मंडळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी मांडली.