इस्लामी आतंकवादी एकमेकांसह निष्पाप लोकांनाही मारतात ! – तस्लिमा नसरीन

अफगाणिस्तानात इस्लामी जहालमतवादी आणि इस्लामी आतंकवादी एकमेकांना मारत आहेत. हे अमानुष आणि मूर्ख धर्मांध सर्वसामान्य निष्पाप लोकांनाही मारतात.

काबुलमधील बाँबस्फोटात तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलिस याच्यासह २५ जणांचा मृत्यू

इस्लामिक स्टेटने घेतले आक्रमणाचे दायित्व ! जेथे धर्मांध बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांना ठार मारतात !

दक्षिण भारतात इस्लामिक स्टेटकडून ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचे षड्यंत्र उघड !

जिहादी आतंकवादी भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशाला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !

माझ्या मुलीला अफगाणिस्तानमधून सोडवा !

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या इसिसच्या महिला आतंकवाद्याच्या आईची भारत सरकारला विनंती

इसिसचा आतंकवादी मूळचा हिंदु असल्याचे ‘एन्.आय.ए.’च्या चौकशीत उघड !

स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल !

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ

मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार असल्याचे घोषित केले आहे. ‘हे आक्रमण नशीद यांच्यावर झाले नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांच्यावर झाले आहे’, असे त्यांनी म्हटले.

श्रीलंकेत इस्लामिक स्टेट, अल कायदा यांसह ११ जिहादी आतंकवादी संघटनांवर बंदी

श्रीलंका सरकारने इस्लामिक स्टेट, अल कायदा यांच्यासह अन्य ९ जिहादी आतंकवादी संघटनांंवर बंदी घातली आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या जिहादी आत्मघाती आक्रमणामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला होता

भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्‍या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या

या तिघी महिला तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक अन् मालिका यांचे स्थानिक भाषा ‘दारी’ अन् ‘पश्तू’ यांमध्ये भाषांतर करत होत्या.

जर्मनीमध्ये इस्लामिक स्टेटच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ?

ब्रिटीश ‘स्नायपर’च्या ९०० मीटरवरून झाडलेल्या एका गोळीद्वारे इस्लामिक स्टेटचे ५ आतंकवादी ठार !

जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.